ताकद लागते ठाम उभे राहायला ही. . . .
आयुष्यात सभ्यपणा दाखवण्यासाठी ही
कधीकधी धैर्य लागते. . . .जिंकायला ही ताकद लागते
तर शरण जाण्यासाठी धैर्य लागते. . . . . .
खात्रीसाठी ताकद
तर शंकेसाठी धैर्य लागते. . .
स्वतःच्या वेदनेस तोंड देण्यासाठी
ही धैर्य लागते. . . .
आणि
मित्राची वेदना जाण्यासाठी
ही ताकद लागते. . . .
...Incomplete
25-3- 2018

